भाजपाचे माजी नगराध्यक्ष पिपरे व दंडवते यांची माघार, अधिकृत उमेदवारांसाठी मार्ग मोकळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली आणि देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत पक्षशिस्त आणि संघटननिष्ठेला प्राधान्य देत भाजपच्या दोन माजी नगराध्यक्षांनी — गडचिरोलीच्या योगिता…