Maharashtra ZP अधिकाऱ्यांचा सिरोंचा दौरा; योजनांची थेट पाहणी Loksparsh Team May 23, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २३ मे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सिरोंचा तालुक्याचा दौरा करून विविध योजनांची…