जि. प. शाळा पेरमिली येथे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 
अहेरी : आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या पेरमिली हे गाव मध्यवर्तीचे ठिकाण आहे. या ठिकाणी विविध प्रशासनाचे व संस्थेचे कार्यालय तसेच शासकीय वसाहत, मोठ्या वस्तीत…