Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई उच्च न्यायालयात भरघोस पगाराची नोकरी!

मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) या पदावर 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • इंग्रजी, मराठी भाषांमध्ये पदवी

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 50 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.

अर्जाची लिंक

https://bhc.gov.in/bhcjtranslator2024/home.php

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1dh56XXdDwoPqp7iCVNabrR43QQMxnKNO/view?usp=sharing

 

Comments are closed.