Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा अध्ययन दौऱ्यात खा. अशोक नेते यांचा सहभाग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ७ जानेवारी : संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा गोवा येथे तीन दिवसीय अध्ययन दौरा ६ ते ८ जानेवारी दरम्यान सुरू आहे आज ७ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा संसदीय स्थायी ऊर्जा समितीचे सदस्य, खा. अशोक नेते यांनी सहभाग नोंदवला व ऊर्जा संबंधीत माहिती जाणून घेतली तसेच या अध्ययन बैठकीत ऊर्जा संबंधी इतर अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीला समितीचे अध्यक्ष तसेच इतर सर्व समितीचे सदस्य खासदार उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

Comments are closed.