Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.20 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राज.

Get real time updates directly on you device, subscribe now.


लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी:-8फेब्रुवारी

अहेरी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.आज अहेरी तालुक्यातील    39 ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात आरक्षण निश्चित करण्यात आले.
तालुक्यातील 20 ग्रामपंचायती मध्ये अनुसूचित जमाती महिला सरपंच ,तर 19 ग्रांप मध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव  ग्रामपंचायती:-
1) वटरा खु
2)उमानूर
3)राजाराम
4)किष्टपूर दौड
5)तिमरम
6)वेडमपल्ली
7)रेगुलवाही
8)महागाव बु
9)महागाव खु
10) व्यंकटरावपेठा
11)चिंचगुंडी
12)इंदाराम
13)कोंजेड
14)पेरमिली
15)राजपूर पॅच
16)रेपनपल्ली
17)पल्ले
18)दामरंचा
19)खांदला
20)येरमणार

अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

1)आलापल्ली
2)नागेपल्ली
3)आरेंदा
4)कमलापूर
5)कुरुमपल्ली
6)मांड्रा
7)देचली
8)पेठा
9)देवलमरी
10)बोरी
11)मेडपल्ली
12)मरपल्ली
13)गोविंदगाव
14)जीमलगट्टा
15)खमनचेरु
16)किशतापूर वेल
17)वेलगुर
18)आवलमरी
19)वांगेपल्ली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.