गडचिरोली जिल्ह्यात आज 10 कोरोनामुक्त, तर 21 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आज जिल्हयात 21 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30326 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29454 वर पोहचली. तसेच सद्या 131 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 741 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.43 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.
हे देखील वाचा :
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड धक्काबुक्की, भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन
पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!
Comments are closed.