Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘स्वस्थ नारी’चा मानाचा मुकुट : गडचिरोलीला राज्यस्तरीय गौरव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली/मुंबई, : दुर्गम डोंगररांगांमध्ये, नक्षलग्रस्त छायेत आणि मर्यादित साधनसंपत्तीतही आरोग्य सेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने पुन्हा एकदा…

महाआरोग्य सन्मान २०२६ : गडचिरोलीचा राज्यात झेंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : दुर्गम, नक्षलग्रस्त अशी ओळख पुसत आरोग्यसेवेच्या बळावर राज्यपातळीवर ठसा उमटवणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने ‘महाआरोग्य सन्मान २०२६’च्या रूपाने मानाचा मुकुट…

मावा नाटे, मावा सरकार : पड्यालजोबची लोकशाही विद्यार्थ्यांच्या दारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, : लोकशाही केवळ संविधानाच्या पानांमध्ये नसते, ती मातीच्या गंधात, सामूहिक श्रमात आणि गावकऱ्यांच्या निर्णयक्षमतेत रुजलेली असते—याचा प्रत्यय गोंडवाना…

विनोबा ॲपमधील जिल्हा विजय : रवी यमसलवार यांचा गौरव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : अहेरी तालुक्यातील शिवनीपाठ शाळेने डिजिटल शिक्षणाच्या स्पर्धेत ग्रामीण शाळाही आता मागे नाहीत, याची ठोस साक्ष दिली आहे. जिल्हा परिषद गडचिरोली व Open Link…

विदर्भाची काशी ‘मार्कंडा देव’ यात्रा तंबाखू-दारूमुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देव मार्कंडा मंदिर  येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेत यंदाही तंबाखू व दारूमुक्त वातावरण राखण्यात प्रशासनाला…

देव मार्कंडाच्या वैनगंगेत खोल पाण्यात बुडणाऱ्या तिघांना पोलिसांनी वाचवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, देव मार्कंडा येथील वैनगंगेच्या खोल पाण्यात काल मृत्यूचा स्पर्श क्षणभर जाणवला; पण पोलिसांच्या धैर्यवान हातांनी त्या संकटालाच पराभूत केले. एका…

इमारत भुईसपाट, कोट्यवधींच्या दंडाने माजी अध्यक्ष कंकडालवार अडचणीत?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : अहेरीत  गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या वादग्रस्त प्रकरणाला अखेर निर्णायक पूर्णविराम…

अहेरीत नगर पंचायतची सत्ता कोसळली, १० जागांवर होणार पोट निवडणूक ९ नगरसेवक अपात्र..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला मोठा धक्का देणारी घटना घडत अहेरी नगरपंचायत मधील सत्तासमीकरण पूर्णतः ढासळले आहे. अहेरी येथे नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह नऊ…

टोल नाक्याजवळ एसटी–ट्रक धडक; गडचिरोली रस्त्यावर थरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील टोल नाक्याजवळ आज सकाळी घडलेल्या अपघाताने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रह्मपुरी आगाराची…

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात भावनांचा दरवळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली : विद्यार्थी जीवनातील सर्वात नाजूक, संवेदनशील आणि आयुष्याला नवी दिशा देणारा क्षण म्हणजे शाळा–महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर उभे राहून घेतलेला निरोप. अशाच…