Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि.15 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर…

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 15 : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जसे सर्व…

निवडणूक निरीक्षक विनीतकुमार यांचेकडून मतदान सुविधा कक्षाची पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.14 : भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी…

आरमोरी मतदारसंघात मतदान पथकांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  दि.14 : भारत निवडणूक आयोगाद्वारा  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान…

जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्रृटी पुर्ततेसाठी विशेष मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली :  दि.14, सन 2024-25 या सत्रामध्ये अनु.जाती, इमाव, एसईबीसी व इतर राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छूकांनी अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी…

शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज ऑफलाईन सादर करण्यास 30 नोव्हेंबर ची मुदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.14: मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरुनही अर्ज ऑटोरिजेक्ट…

चिचडोह बॅरेजचे 38 दरवाजे बंद करणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे.…

गडचिरोली येथील तलाव परिसर,सौदार्यीकरनाच्या प्रतीक्षेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली:  तलावाचे सौंदर्गीकरण करणार, पर्यटनाची सोय होणार, अशी स्वप्ने गडचिरोलीकरांना दाखवून १५ वर्षांपूर्वी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील गोकुलनगर लगतच्या मुख्य…

आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढली तीन परिचारिकांची छेड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली:  भामरागड ग्रामीण रुग्णालयातील नव्याने भरती झालेल्या परिचारिकांना प्रशिक्षणार्थी म्हणून विविध आरोग्य केंद्रांत पाठविण्यात आलेले आहे. त्यानुसार भामरागड…

निवडणुक काळात गावात दारूचा एकही थेंब येऊ देणार नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या दिंडवी या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली शक्तीपथ गाव संघटनेने अथक…