गृहमंत्र्यांच्या नावाखाली भाजपने विरोधी पक्षांचा प्रचारात आणली बाधा : भाजप उमेदवारावर गुन्हे दाखल…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे आयोजन गडचिरोली शहरात केले असल्याचे सांगून आज रविवारी सकाळपासूनच…