भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. 15 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करून…