गडचिरोलीच्या नैसर्गिक व सांस्कृतिक संपन्नतेची ओळख जगासमोर मांडा – जिल्हाधिकारी संजय दैने
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: "गडचिरोली जिल्ह्याला नैसर्गिक व सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रदुषणमुक्त, आदिवासी संस्कृति जतन करणारा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी असलेला, सर्वाधिक…