Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हेलिकॉप्टर उडवून पोलिसाचा जीव वाचवणारा देवमाणूस!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ६ ऑगस्ट : एक आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भाग. एका दुर्गम पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेला तरुण पोलिस नाईक अचानक कोसळतो. छातीत कळ उठते. श्वास धडपडतो. काही…

डॉ. अविनाश चल्लेलवार यांना ‘गणित गुरु रत्न सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली/जयपूर, दि. ६ ऑगस्ट : भारताच्या प्राचीन गणितीय परंपरेला आधुनिक शिक्षणप्रणालीत सश्रद्ध पुनर्प्रतिष्ठा देणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘गणित गुरु…

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात वृक्ष लागवडीची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती गुगल शीटवर तात्काळ अद्ययावत करण्याचे तसेच, या…

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : “गडचिरोली जिल्ह्यातील बोडी व मामा तलावांमध्ये जून ते फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. या पाण्यातून ६ ते ८ महिने मत्स्यपालन करून…

“शासकीय संगणकावर ‘पत्त्यांचा’ डाव! भद्रावती पंचायत समितीतील कर्मचारी व्हिडिओ व्हायरल;…

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भद्रावती (जि. चंद्रपूर): शासकीय कार्यालय म्हणजे लोकसेवेचं मंदिर. मात्र, भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयात याच लोकसेवेचा ‘खेळ’ केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका…

कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,…

“हत्तीणीला न्याय मिळणार! मुख्यमंत्र्यांचा पुढाकार, माधुरी परत नांदणीत?”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई / कोल्हापूर : नांदणी मठाच्या अंगणात ३४ वर्षांपासून गजराजासम मान मिळवणाऱ्या हत्तीणी माधुरी ऊर्फ महादेवी ला पुन्हा तिच्या मठात परत आणण्यासाठी आता मुख्यमंत्री…

जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी-दगडी गावात घरातील टिनाच्या शेडमध्ये साफसफाई करताना विजेच्या जोरदार धक्क्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी…

‘संपूर्णता’ अभियानात गडचिरोली जिल्ह्याचा देशपातळीवर ठसा; जिल्हा व दोन तालुक्यांना ‘ब्राँझ’ सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. ४ ऑगस्ट : नीती आयोगाच्या ‘संपूर्णता’ या महत्त्वाकांक्षी अभियानात गडचिरोली जिल्ह्याने आपली ठसा उमटवणारी कामगिरी बजावत देशपातळीवर गौरव प्राप्त केला आहे.…

खाटेची कावळ करून बनविली रुग्णवाहिका; ३ किमी जंगलपायपीट करीत मृत्यूपासून पळवले प्राण!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार  "रोग नव्हे तर रस्ता ठरतो जीवघेणा... आदिवासी माणसाच्या जगण्याचा हा उघड नागडा दस्तऐवज आहे"... गडचिरोली दि,३ऑगस्ट : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम…