Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा १३ जुलैला गडचिरोलीत जिल्हास्तरीय मोर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन…

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला नवी गती; तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षलवादातून बाहेर पडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला राज्य शासनाने आणखी गती दिली आहे.…

स्मार्ट मीटरवरून दक्षिण गडचिरोली पेटली; महावितरणला शिवसेनेचा १५ दिवसांचा अल्टिमेटम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली : दक्षिण गडचिरोलीत स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात आता जनतेचा रोष उफाळून आला आहे. अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी आणि सिरोंचा या आदिवासीबहुल…

इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ५ जुलै : गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाला आणखी एक मानाचा मुकुट लाभला असून, विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल कॉलेजमधील…

देसाईगंज उपविभागात तीनशे कोटींच्या रेतीची तस्करी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :- देसाईगंज उपविभागात रेती घाट कंत्राटाच्या आडून विहीत मर्यादेपेक्षा अधिकच्या तीनशे कोटी रुपये किमतीच्या रेतीची तस्करी करुन करण्यात आलेल्या आर्थिक उलाढालीची…

अस्थायी वनमजुरांच्या शोषणाचा मुद्दा ऐरणीवर; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील अस्थायी, रोजंदारी व कंत्राटी वनमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी कायदेशीर लढा आणि…

टीईटी परीक्षेला अचानक ‘ब्रेक’; प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयाने परीक्षा पुढे ढकलली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अखेर…

तीन लाखांच्या लाचप्रकरणी वनविभाग हादरला; ५० हजारांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमासह वनपरिक्षेत्र…

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर  मुलचेरा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कथित लाचप्रकरण उघडकीस आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली…

लॉयड्स समर कॅम्पमधून ४६५ विद्यार्थ्यांचे सशक्तीकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत शिक्षण, क्रीडा, सर्जनशीलता आणि जीवनकौशल्यांचा संगम घडवून आणणारा ‘लॉयड्स समर कॅम्प २०२६’…

रक्ताची हाक अन् तत्काळ प्रतिसाद; ४० वेळा रक्तदान करणाऱ्या रवि मंडावारांसह रक्तवीरांचा गौरव!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे, तर एखाद्याला नवजीवन देणे होय. अपघात, प्रसूती, गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज…