कसनसूर सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करा; नागरिकांचे माजी मंत्री अंब्रीशराव राजेंना निवेदन – काम…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कसनसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या ३३ केव्ही सब-स्टेशनचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली…