गटई ठेल्यांची थट्टा थांबवा – युवकांना हवी आधुनिक स्वावलंबनाची साधने
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काळ बदलला, समाजाची आकांक्षा बदलली, तरुणाईची स्वप्ने बदलली; पण शासनाच्या योजना मात्र अजूनही जुन्याच चौकटीत अडकलेल्या आहेत. अनुसूचित जातीतील समाजबांधवांसाठी…