गडचिरोली पोलिसांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहलीचं आयोजन; शिस्त, शौर्य आणि…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | २९ जुलै : संवेदनशीलतेची नवी व्याख्या रेखाटत, गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने आज दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहलीचं आयोजन करत समाजातील…