150 गावांत स्मशानभूमीचा अभाव; मृत्यूनंतरही नागरिकांची फरफट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली): जिल्ह्यातील तब्बल 150 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मृत्यूनंतरच्या शेवटच्या विधीसाठी गावोगावी…