Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर हिवाळी अधिवेशन वांझोट; विदर्भाच्या पदरी निराशाच — विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १४ : नागपूर येथे नुकतेच पार पडलेले सात दिवसांचे हिवाळी अधिवेशन हे पूर्णपणे वांझोट ठरले असून या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांच्या हाती काही लागले, ना…

गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी विभागाचा ‘बोलींचा जागर’ उपक्रमात पुढाकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १४ : महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचे जतन, संवर्धन आणि दस्तावेजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत राबविण्यात…

शिष्यवृत्ती योजनांत पारदर्शकता व समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १३ डिसेंबर : राज्यातील गुणवत्ताधारक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ प्राधान्याने मिळावा, यासाठी महायुती…

महाराष्ट्र नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर/गडचिरोली दि. १३ : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीकडे निर्णायक टप्प्यावर…

ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १३ : ब्रम्हपुरी उपविभागातील पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून, त्यांच्या विरोधात झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर तातडीने…

पोलीस ठाण्याचे ठाणेदार लाच घेताना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  यवतमाळ, दि. १३ : यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (ठाणेदार) नरेश रमेशराव रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक…

अखेर इंजेवारी परिसरातील नरभक्षक बिबट्या जेरबंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, आरमोरी दि,११ : आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी आणि देऊळगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून सक्रिय असलेला आणि दोन महिलांवर हल्ला करून त्यांचा मृत्यू झाल्याने…

सुवर्णसरींच्या लाटांवर वावरणारा गडचिरोलीचा जलसम्राट: बाबासाहेब वासनिक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, ओमप्रकाश चुनारकर : नागपूर परिक्षेत्रातील वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा ६ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान भंडारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सहा…

अडपल्ली (माल) येथे कर्करोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९० नागरिकांची आरोग्य तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि,११ : मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली (माल) येथे – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

नवेगावात मानवाधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांमध्ये मानवमूल्यांची जागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: शहरालगत असलेल्या नवेगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त १० डिसेंबर रोजी नवेगाव येथे जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद…