Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न महिनाभरात सोडवा; राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा प्रशासनाला सज्जड दम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: शहराच्या आरोग्यासाठी राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे होणारे दुर्लक्ष आता खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा देत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे…

शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून भावी पिढीवर राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांचे संस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अत्यंत…

‘स्टील हब’चे गुलाबी स्वप्न, पण आरोग्य व्यवस्थेला मृत्यूचे ग्रहण! माता-बालकांच्या किंचाळ्यांवर सरकारी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : निसर्गाची वरदान लाभलेली, घनदाट अरण्य आणि नद्यांनी वेढलेली गडचिरोलीची पावन भूमी आज निष्पाप माता आणि कोवळ्या जिवांच्या रक्ताने माखत…

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ बनला ‘मृत्यूचा सापळा’! सिरोंचा–पातागुडम मार्गावर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार , गडचिरोली : जिल्हाभरामध्ये रस्ते वाहतूक सुलभ आणि सुरक्षित व्हावी यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून राष्ट्रीय महामार्ग उभारले जातात. मात्र,…

शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याचा परिणाम; सोलर पंपाचे साहित्य शेतकऱ्यांच्या दारात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुलचेरा : मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांनी शासनाच्या सौर कृषी पंप योजनेत आपल्या वाट्याची अग्रीम रक्कम भरूनही तब्बल सहा महिन्यांपासून सोलर पंपाच्या…

भामरागडच्या १०० हून अधिक आदिवासी कुटुंबांचा घराच्या हक्कासाठी लढा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: भामरागड येथील रोजगार, उपजीविका, मुलांचे शिक्षण आणि नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित जीवनाच्या शोधात भामरागड येथे स्थलांतरित झालेल्या १०० हून अधिक…

आदिवासीबहुल गडचिरोलीतील शिक्षणाचा ‘ग्राउंड रिपोर्ट’!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या…

मृत्यूपूर्वीच्या फोन कॉलने उलगडणार चामोर्शी हत्येचे गूढ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चामोर्शी : वाघोली शिवारात धारदार शस्त्राने घाव घालून करण्यात आलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला आता महत्त्वाचा धागा मिळाला आहे. मृताची ओळख नंदकिशोर…

लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; मृत्यूचे गूढ कायम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : नियमित लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने कपेवंचा परिसरात खळबळ उडाली आहे. ७ सप्टेंबर रोजी लसीकरण झाल्यानंतर बाळाला ताप आला आणि त्याच…

येनापूर-जयरामपूरमध्ये भूसंपादनाविरोधात सर्वपक्षीय रणशिंग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चामोर्शी : विकासाच्या प्रकल्पासाठी जमीन देण्याच्या मुद्द्यावर येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांनी एकत्रितपणे विरोधाची भूमिका घेतली आहे. एमआयडीसीसाठी प्रस्तावित…