Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२१४ शहिदांच्या कुटुंबीयांसाठी पोलिसांची ‘आपुलकीची बैठक’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २ : माओवादविरोधी लढ्यात कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी बुधवारी विशेष…

नक्षल नेता भूपती ४५ वर्षे जंगलात बंदूक हातात; आता ग्रामसभांच्या हक्कांसाठी कायद्याची रणनीती!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: कधीकाळी हातात बंदूक घेऊन नक्षलवादी चळवळीची रणनीती आखणारे हात... आता त्याच आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी कायद्याची कागदपत्रे हाताळणार आहेत!…

बंदुकीचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर; १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १ : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट…

१२ वर्षांची सत्ता; गडचिरोलीच्या वाट्याला खड्डे, पूर अन् अपुऱ्या सुविधा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासाची मोठमोठी स्वप्ने दाखविली जात असली, तरी प्रत्यक्षात गडचिरोलीच्या वाट्याला खड्डे, अर्धवट रस्ते, निकृष्ट पूल, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि…

रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडक्या बहिणी’ची चक्क स्ट्रेचरवरून जीवघेणी फरफट!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ओमप्रकाश चुनारकर , गडचिरोली : एकीकडे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प केला जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात एका गरोदर मातेला…

गडचिरोलीच्या रस्ते-पायाभूत सुविधांना गती देण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे…

स्मार्ट मीटरने वाढवला वीजबिलांचा ‘शॉक’; राष्ट्रवादीचा महावितरणवर धडक मोर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांचा आकडा अचानक फुगल्याच्या तक्रारींनी आता आक्रमक वळण घेतले आहे. नियमित वीजवापर असतानाही ग्राहकांच्या हातात दुप्पट-तिप्पट…

आलापल्ली–सिरोंचा महामार्गाला अखेर ‘डेडलाइन’!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता प्रशासनाने ‘डेडलाइन’ दिली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी…

सहा वर्षे रस्ता कागदावरच! सिरोंचाकडे येताना सरकारच्या विकासाचा कस लागतो

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सहा वर्षांपासून आलापल्ली–सिरोंचा महामार्ग रखडलेला; कोट्यवधींच्या खर्चानंतरही नागरिकांच्या वाट्याला खड्डे, धूळ, चिखल आणि अर्धवट कामेच — निधी कुठे गेला, कामे का…

MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत…