Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आल्लापल्ली विभागीय कार्यालयात वन शहीद दिनी शूरवीरांना अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 11 : वनांचे रक्षण, वन्यजीवांचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या वनरक्षकांचा संघर्ष हा केवळ कर्तव्यापुरता मर्यादित नसून…

शासकीय शाळा स्मार्ट करण्यासाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य शासन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्यास कटिबद्ध असून खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित शाळा अधिक…

गडचिरोलीत रस्ता सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली शहरासह सर्व नगरपरिषद क्षेत्रात वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करून ती काटेकोरपणे अंमलात आणावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा…

लॉईड्स स्पोर्ट्स अकादमीची दुहेरी क्रीडा कामगिरी : राज्यस्तरीय स्पर्धेत व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप आणि उंच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशनचा अविभाज्य घटक असलेल्या लॉईड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए) च्या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये…

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई – खुनात सहभागी जहाल माओवादी अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 7 सप्टेंबर : गडचिरोली पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवादीला हैद्राबाद (तेलंगणा) येथून गुप्त कारवाईत ताब्यात घेऊन अटक…

अहेरीचा राजा’ गणेशाचे शाही विसर्जन जल्लोषात पार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत अहेरी इस्टेटचा मानाचा ‘अहेरीचा राजा’ रविवारी शाही थाटात विसर्जित…

एकाच महिलेला दोनदा लुटणारे चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : चामोर्शी-घोट मार्गावर महिलेला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. विशेष म्हणजे, या…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर 77 सराईत गुन्हेगार हद्दपार – गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई, नागरिकांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांनी…

वैरागड येथे गणेशोत्सवाचा भव्य सोहळा – भक्तिभाव, सांस्कृतिक रंगत आणि समाजबंधांची अविस्मरणीय मेजवानी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाने गावासह पंचक्रोशीला भक्तिभाव, स्पर्धांचा उत्साह आणि सांस्कृतिक बहारदार रंगांनी उजळून टाकले.…

स्मार्ट सिटीच्या गप्पा, पण येडसगोंदी आजही रस्त्याविना – शासन-लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार, गडचिरोली : धानोरा तालुक्यातील येडसगोंदी गाव हे २१व्या शतकातही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. तालुका मुख्यालयापासून अवघे ३५ आणि जिल्हा मुख्यालयापासून…