नवेगावात मानवाधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांमध्ये मानवमूल्यांची जागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शहरालगत असलेल्या नवेगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त १० डिसेंबर रोजी नवेगाव येथे जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद…