आपत्ती कोणतीही असेल, प्रशासन अलर्ट मोडवरच राहायला हवं – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २३ जून : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत अलर्ट मोडवर ठेवण्यात यावी, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधत वेळीच पूर्वतयारी केली पाहिजे, आणि…