बार्टी’च्या नावाने बनावट योजना व्हायरल – विद्यार्थ्यांची दिशाभूल, संस्थेचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आली आहे. काही…