Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई: परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा…

एस.टी.आर.सी. तर्फे ‘पारंपारिक औषधी ज्ञान प्रणाली कार्यशाळा (IMK-2025)’ चे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली– गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) तर्फे 11 व 12 मार्च 2025 रोजी चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन अकादमी येथे…

नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासनाने तत्पर असावे -जिल्हाधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : नागरिकांना त्यांचे सेवा हक्क वेळेत मिळावेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले. लोकसेवा हक्क…

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलजागृती सप्ताह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली:- भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर…

चंद्रपूरात घोडाझरी तलावात पर्यटनासाठी गेलेल्या ५ तरुणांचा बुडून मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : जिल्ह्यात नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी तलाव या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या ५ तरुणांचा आज तलावात बुडून मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातल्या साठगाव कोलारीचे…

माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली :- माओवाद्यांनी शासनविरोधी घातपाताच्या करण्याच्या उद्दिष्टाने शस्त्र व स्फोटक पेरले असल्याचा गोपनीय अहवाल पोलिसांना मिळताच माओवाद्यांचां नक्षल सप्ताहात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.…

गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींचा निधी मंजूर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.…

समाजकल्याण योजनांच्या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली :  सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजकल्याण योजनांच्या मल्टीमीडिया…

मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी…