Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भा.ज.पा. अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, दि. १० डिसेंबर: पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भा.ज.पा. अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात

चक्क सरन्यायाधिशाच्या आईची फसवणूक; अडीच कोटींचा गंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १० डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा

मुंबईत एक कोटीची पुस्तके जळून खाक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १० डिसेंबर : मुंबईतील किताबखाना या पुस्तकांच्या दुकानाला बुधवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा

लोककलाकाराच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील – आनंद शिंदे महाराष्ट्राचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कल्याण आडवली, दि. १० डिसेंबर - ढोकली ह्या परिसरात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे लोकगायक आनंद शिंदे आज कल्याणात आले

गडचिरोली जिल्हात आज 50 नवीन कोरोना बाधित तर 58कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क. गडचिरोली:10 डिसेंबर आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

कोरोना काळात कार्य करणाऱ्या कोविड योध्यांच्या हस्ते जालना मैत्र मांदियाळी च्या दिनदर्शिकेचे विमोचन.

विजय साळी - जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. १० डिसेंबर: जालना शहरातील मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात, सन 2014 पासून प्रकाशभाऊ आमटे

भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसला, दोन सख्ख्या बहिनींचा जागीच मृत्यू

जालना, दि. १० डिसेंबर: जालना तालुक्यातील नाव्हा येथील आपल्या आजीच्या गावी आलेल्या दोन सख्या लहान बहिणींचा भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील

शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो – अजित पवार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई दि. १० डिसेंबर - शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषीविधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं

येरमनार परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. १० डिसेंबर: अहेरी तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या येरमनार येथे ग्रामपंचायत कार्यालय

विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व इतर नेत्यांनी केले दुःख व्यक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुंबई डेस्क, दि. १० डिसेंबर : श्री विष्णु सावरा