Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गुजरात महाराष्ट्राची सीमा असलेल्या वाका चार रस्ता येथे एक गुटखा आणि प्रतिबंधीत पानमसाला वाहतुक करणारा ट्रक पकडण्यात आला. पोलीसांना या बाबत गोपनीय माहीती मिळाली होती.

त्यानुसार पोलीसांनी सदरचा आयचर मालमोटार आडवुन तिच्या चालकाकडे विचारणा केली असता त्याच्याकडुन उडवा उडवीचे उत्तरे मिळाली. नंतर सदर आयचरची तपासणी केली असता बाहेरुन ताडपत्रींचे गठ्ठे आणि त्याच्या आत तब्बल ३५ लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा पानमसाला तस्करी केल्या जात होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी उपनगर पोलीसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असुन हा आयचर जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील असल्याचे माहीतीतुन पुढे येत आहे. पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; … या नैराश्यातून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल!

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.