Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

April 2021

खाजगी रुग्णालयात कोरोना वर उपचार घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या रुग्णांसाठी महत्वाचा निर्णय

रेमडिसेव्हीर इंजेक्शनवरील खर्च आता न्यूक्लिअस बजेटमधून भागविणार- आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० एप्रिल: कोरोना संसर्गामुळे खाजगी

रेमडेसिवीरचे टेंडर फिसकटले, कमिशनही बुडाले म्हणून ज्यांनी कुभांड रचले, त्यांचे आज, त्यांच्याच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० एप्रिल: रेमडेसिवीरचा साठा सरकारकडेच येणार आहे, महाराष्ट्रात असा कोणताही साठा नाही, हे सांगून आम्ही दमलो.  आता अधिकृतरित्या ते जगासमोर आले आहे.

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे, दि. २० एप्रिल: ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज ठाण्यात कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले.  मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी

गडचिरोली जिल्ह्यातही आता खाद्यान्न दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंतच राहणार सुरू

राज्य शासनाच्या नवीन निर्देशा नूसार जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आदेश जिल्हयातील बँकाच्या वेळेतही बदल लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २० एप्रिल: राज्य शासनाच्या नवीन

राम नवमी साजरी करण्यासाठी सरकारकडून नवी नियमावली जारी

शासनाने दिल्या ५ महत्त्वपूर्ण सूचना. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, २० एप्रिल : राज्यभरात कोरोनाने धारण केलेलं रौद्र रुप शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णसंख्या

कोरानाने घेतला १५ जनांंचा बळी; आज ६१५ नवीन कोरोना बाधित तर २८७ कोरोनामुक्त

गडचिरोली जिल्हात रोज कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २० एप्रिल: आज जिल्हयात 615 नवीन कोरोना बाधित आढळून आले.

राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी ७ ते ११ च्या वेळेत राहणार सुरु

त्यानंतर लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० एप्रिल: कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी मानक कार्य प्रक्रिया (एसओपी) जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० एप्रिल: साथरोग कायदा १८९७, कलम दोन अनुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी अनुसार

वर्धा येथील लॉयड स्टीलच्या परिसरात जम्बो हॉस्पिटल उभारणार – मंत्री डॉ. नितीन राऊत

जिल्हयात एकूण ८१२८ बेडस.दररोज ऑक्सिजनच्या ४ टँकरचा नियमीत पुरवठा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि १९ एप्रिल: कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी वर्धा येथील लॉयड स्टील कंपनीच्या परिसरात

आयसीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द

बारावीची परीक्षा लांबणीवर लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. २० एप्रिल: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई  बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची