Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

April 2021

भाजपा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्य अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ११ एप्रिल: भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क

गडचिरोली जिल्ह्यात आज सहा मृत्यूसह २९६ नवीन कोरोना बाधित तर १०२ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 11 एप्रिल: जिल्हयात आज 296 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि. ११ एप्रिल: आलापल्ली शहरातील नागरिकांना कोविड-१९ ची लस घेता यावी यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा आलापल्ली

जहाल जखमी नक्षल कमांडर किशोर कवडो यास पोलिसांनी अटक करून केले वैद्यकीय उपचार

खोब्रामेंढा-हेटाळकसा पोलीस-नक्षल चकमकीत झाला होता जखमी. जहाल नक्षल कमांडरची प्रकृती स्थिर. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ११ एप्रिल: उपविभागीय पोलीस कुरखेडा अंतर्गत येत

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या सहाय्यकाला अटक

सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागात होणाऱ्या अनागोंदीचा केला पर्दाफाश. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे, दि. ११ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुंबई, दि. ११ एप्रिल :- “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं.

रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू

सिंधुदुर्ग, दिनांक ११ एप्रिल: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी - मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली. धडकेत थेट इंजिनाच्या

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य द्यावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांच्या सूचनांचाही विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि.

सर्वपक्षीय बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले अनेक मुद्दे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून खालीलप्रमाणे

रेमडीसीवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १० एप्रिल: राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले