कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस.
याशिवाय प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख…