सुलेमानी पत्थर च्या लालसेने हैदराबादच्या एका इसमास सहा लाखाने गंडवले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बुलढाणा, दि. १६ फेब्रुवारी : एखाद्या गोष्टीची लालसा तुम्हाला चांगलाच आर्थिक भुर्दंड देऊ शकतो. याचा प्रत्यय नेमकाच बुलढाणा जिल्ह्यात आला आहे. हैदराबादच्या एका…