क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी विनय गौडा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 1ऑगस्ट 2023 ; जिल्हा क्रीडा परिषदेची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. तालुका, जिल्हा, विभाग…