Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

August 2023

मनपातील 33 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 9 ऑगस्ट 2023 : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज 33 कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून…

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी सर्वोत्तम योजनांची अंमलबजावणी करा – ना. सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई / चंद्रपूर, 9 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक…

‘पंचप्रण’ शपथेतून कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 9 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ (माझी माती, माझा देश) अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. शासनाच्या…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 9 ऑगस्ट 2023 : आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील समृद्ध…

14 व 16 ऑगस्ट रोजी सहकार विभागाच्या गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 9 ऑगस्ट 2023 : सहकार विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता दि. 6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस…

गोंडवाना विद्यापीठात मेरी माटी,मेरा देश अभियानाअंतर्गत घेण्यात आली शपथ तसेच वृक्षारोपण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 9 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियान गोंडवाना…

जेष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 9 ऑगस्ट 2023 :  ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशिअन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. …

50 खाटांच्या रुग्णालयाला आता विशेष बाब म्हणून 100 खाटांची मान्यता

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर,8 ऑगस्ट 2023 : जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर…

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 8 ऑगस्ट 2023 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस…

औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 8 ऑगस्ट 2023 : राज्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र…