इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातीवर उधळपट्टीसाठी 31 कोटी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 12 ऑक्टोंबर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातबाजीसाठी 31 कोटींची उधळपट्टी करता येणार आहे. कारण आता तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सरकारकडे…