ऑपरेशन सुरक्षा अंतर्गत गाड्यांवर दगडफेक थांबवण्यासाठी इतवारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने सुरू केली…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नागपूर 10 फेब्रुवारी :- वंदे भारत आणि इतर गाड्यांवर दगडफेकीच्या वारंवार घडणाऱ्या घटनानंतर इतवारी चौकीतील रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि जवान लोकलमध्ये जाऊन…