वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 5 ऑक्टोंबर : वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने जनजागृतीपर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक…