सुवर्णपाळण्यात होणार ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
पुणे 23 जानेवारी :- स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा होणार…