दिव्यांग विद्यार्थी व विशेष शिक्षकांचे २२ रोजी आयुक्त कार्यालयासमोर उपोषण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,16- विद्यार्थी शिक्षणापासून आणि त्यांना अध्यापन करणारे विशेष शिक्षक अधिकारापासून वंचित राहत असल्याने ४८६० एवढी विशेष शिक्षक वाढीव पदे संचमान्यतेत मंजूर…