Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2024

कोटगल बॅरेज व पारडी परिसरातील पूरपीडितांचे स्थानांतरण

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  गडचिरोली, दि. 21 :- जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारे…

22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि.21- गत 48 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि.…

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त मुक्त व्हावा असे माझे स्वप्न आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपुर,21 जुलै - बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त मुक्त व्हावा असे माझे स्वप्न आहे त्याकरता आपल्याला हवे तेवढे सहकार्य नक्कीच मी करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री…

गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या पूर आल्याने थेट पूरपरिस्थिती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 20 जुलै -रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे १४ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर,…

७७ वर्षा नंतरही करावा लागतो मांडीभर पाण्यातून प्रवास..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ब्रह्मपुरी, 20 जुलै - ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव, भालेश्वर या दोन गावांचा ब्रह्मपुरी ला जाणे - येणे करण्याचा रस्ता ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रात…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 20 जुलै - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३००…

5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, गोसे धरणाचे 33 दार उघडले, शाळा कॉलेजला सुट्टी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा, 20 जुलै - भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे भंडारा, लाखनी साकोली,…

अमरावती जिल्ह्यात अलर्ट, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले घरात, नदी नाले दुथडी भरून लागले वाहू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 20 - अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरले असून नदी नाले, दुथडी भरून वाहू लागले…

भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 100 गावांचा संपर्क तुटलेला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भामरागड, 20 जुलै - गडचिरोली जिल्ह्यातील 14 मार्ग बंद आहेत .त्यापैकी भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 100 गावांचा संपर्क…

पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्याला प्राधान्य द्या

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 19 जुले - पावसाळा सुरू झाला आहे आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी नाले असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ता वाहतूक बंद होते. मात्र पर्यायी रस्त्याने,…