गडचिरोली जिल्हा गुंतवणूक परिषदेत ४९३ कोटींचे सामंजस्य करार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: "गडचिरोली जिल्ह्यात विकासाच्या अपार संधी असून हा जिल्हा गुंतवणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे," असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि…