Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

November 2025

नगरपालिका निवडणुकीत चुरस वाढली — दोन दिवसांत एकाचीही माघार नाही; आज अखेरचा दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी वैध उमेदवारांपैकी दोन दिवसांत एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. आज (दि. 21)…

चक्क जन्मदात्रीनेच २० दिवसाच्या बालकाला नदीत फेकले;पोलिसांचा तपास करून केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंदिया: जिल्ह्यातील डांगुर्ली गावात मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना उघड झाली आहे. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २० दिवसांचा…

एसटीमध्ये अतिकालीन भत्त्यावर लगाम — नवा नियम लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई, २१ नोव्हेंबर — वाढत्या खर्चाच्या ताणाखाली ढासळू पाहणाऱ्या एसटी महामंडळाने अखेर आर्थिक शिस्तीचा धागा घट्ट पकडण्याचा निर्णायक प्रयत्न सुरू केला आहे. दैनंदिन…

लॉयड्सतर्फे GDPL २०२६ ची अधिकृत घोषणा; महिला क्रिकेटला ऐतिहासिक मान्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि,२१ नोव्हेंबर : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आयोजित गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (GDPL) च्या २०२६ टी-20 सीझनची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.…

लोकसहभागातून साकीनगट्टा गावात जलतारा व वनराई बंधारां उभारला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी दि,२१: तालुक्यातील ग्रामपंचायत आरेंदा अंतर्गत येणाऱ्या साकीनगट्टा गावात जलतारा व वनराई बंधारा या महत्त्वाच्या जलसंवर्धन उपक्रमांचा शुभारंभ मा. सरपंच व्यंकटेश…

‘कॅन्सर व्हॅन आपल्या दारी’ — गडचिरोलीत कर्करोग तपासणीचा महाअभियान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.२१ : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृतीसाठी ‘कॅन्सर व्हॅन आपल्या दारी’ हा व्यापक उपक्रम…

वाघांच्या दहशतीने देऊळगाव थरथरले; तातडीची कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू — डावे पक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी : देऊळगाव, इंजेवारी, किटाळी आणि डोंगरसावंगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ-मानव संघर्ष भयावह वळण घेत असून संपूर्ण परिसर भीतीच्या विळख्यात सापडला आहे.…

जिल्ह्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांना ‘युनिक आयडी’ — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे विभागांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ : जिल्ह्यातील सर्व पायाभूत विकास प्रकल्पांना स्वतंत्र ‘युनिक आयडी’ देऊन त्यांच्या नियोजन आणि अंमलबजावणीला एकसमान, पारदर्शी आणि डेटा–आधारित दिशा…

गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात महिला तक्रार निवारण समितीविषयी माहिती सत्राचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागातर्फे “महिला तक्रार निवारण समिती : विद्यार्थिनींसाठी माहिती सत्र” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन…

बालवैज्ञानिकांनी जिद्द, चिकाटी व बुद्धिमत्ता अंगिकारावी : सुहास गाडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि,१८ : विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्ता जोपासावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास…