घराच्या सांदवाडीत उभी केलेली गांजाची शेती उघड; २३९ किलो गांजा जप्त, १.१९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत;…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १५ :जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या उत्पादन-वितरणाच्या वाढत्या प्रवृत्तीवर निर्णायक प्रहार करत गडचिरोली पोलिसांनी आज मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई केली. कुरखेडा…