Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

महाराष्ट्रात पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार 6,25,457 कोटींवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, दावोस: दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले…

व्यसन उपचार क्लिनिकचा ४८ जणांनी घेतला लाभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : मुक्तिपथतर्फे जिल्हाभरातील तालुका मुख्यालयी सुरु असलेले तालुका क्लिनिक संबंधीत तालुक्यातील रुग्णांसाठी लाभदायक ठरत आहे. रुग्णांना समुपदेशनासह योग्य…

रासेयो शिबीर म्हणजे सेवा संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी : "राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर म्हणजे सेवा संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र होय" असे प्रतिपादन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक…

आलापल्ली येथील विक्रेत्यांचा हजारोंचा गुळाचा सडवा नष्ट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील दारू विक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात गाव संघटन व मुक्तीपथ टीमला यश आले आहे. या संयुक्त…

देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई: मुंबईत रस्ते वाहतुकीतील कोंडी हा मोठा प्रश्न आहे या करिता देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, ही आधुनिक…

खो खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : '..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला गर्व आहे,' अशा शब्दांत खो खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी…

एकलव्य रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारी रोजी प्रवेशपूर्व परीक्षा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती बिकट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नागपूर:  महायुती सरकार मधील नाराजी नाट्य संपत नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून आपल्या गावी गेले आहेत. शिंदे यांची गरज भाजपसाठी संपली आहे का?…

राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा !

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिम पर्यंत आलेत वांद्रे पुर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही... म्हणून राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा, असा…

अहेरीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रम ज्ञानज्योती वाचनालय…