लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पीटल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
एटापल्ली : तालुक्यातील आलदंडी येथे लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पीटल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजन रविवार, दि. १९ जानेवारी आणि सोमवार, दि. २० जानेवारी…