जांभळी, नवेगाव जंगलपरिसरात दारूविक्रेत्यांचा हजारोंचा मुद्देमाल नष्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : धानोरा व गडचिरोली तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जांभळी व नवेगाव जंगलपरिसरात अहिंसक कृती करीत २१ ड्रम मोहफुलाचा सडवा व १५ लिटर दारू नष्ट करण्यात आली. हि…