रस्ते अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा – खासदार प्रतिभा धानोरकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर दि. 13 : रस्ते अपघात किंवा त्यात होणारे मृत्यु हा अतिशय गंभीर विषय आहे. हे अपघात कमी करायचे असले तर रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावर असणा-या अवैध…