Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी विधेयका विरोधात अमरावतीत आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १४ डिसेंबर: दिल्लीत कृषी विधेयका विरोधात आंदोलन सुरू आहे, मात्र केंद्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी, आमआदमी पार्टी, डाव्या आघाडीचे वतीने निषेध मोर्चा काढत केंद्र सरकार व अदानी अंबानी या उद्योगपतीच्या विरोधातही घोषणाबाजी देण्यात आल्या तसेच यावेळी आंदोलन कर्त्यांनी जिओचे सिमची होळीही केली,केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी आहे त्यामुळे या विधेयका विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष असूनही केंद्र सरकार उद्योगपती यांच्या भल्यासाठी हे विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्यास प्रउत्त करीत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन कर्त्यांनी धरणे देऊन केंद्र सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.