Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छल्लेवाडा येतील राष्ट्रवादी कॉग्रेस चे कार्यकर्ते कॉग्रेस व आविस मध्ये प्रवेश.

Get real time updates directly on you device, subscribe now.

जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २ नोव्हेंबर:-अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येतील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदिवासी विध्यार्थी संघामध्ये प्रवेश केले.
कॉग्रेसचे नेतेपुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री श्री. माननीय विजयभाऊ वडेट्टीवार व आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या अहेरी येतील जन सम्पर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आली.नवनिर्वाचित कार्यकर्त्याच्या जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली.
प्रवेश करणाऱ्या मध्ये छल्लेवाडा येतील नारायण बसारकर,तिरुपती दुर्गे,शंकर रामटेके,प्रभाकर इडगुलवार,संतोष डुरके,शामराव दुर्गे,पवन दुर्गे,कोटेश्वर पागडे,राजू मुंजामकर,दिवाकर जुमडे, पापय्या छापले,गुलाब गंधम आदिनी प्रवेश केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.