Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एमपीएससीच्या परीक्षा, नियुक्त्या घेण्याच्या मागणीसाठी कराळे गुरुजींच्या नेतृत्वात आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. १४ जुलै  : मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे.परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच्या रखडलेल्या परीक्षा, रखडलेल्या नियुक्त्या, पोलीस भरती घेण्याच्या मागणीसाठी वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वऱ्हाडी शैलीत शिकवण्यासाठी ओळख असलेल्या नितेश कराळे गुरुजी यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करावे, रखडलेल्या नियुक्त्या कराव्या, पोलीस भरती तातडीने जाहीर करा अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला अखेर सशर्त जामीन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.